A new model is being developed to address issues in the use of solar krushi pumps, and necessary measures will be taken to resolve any difficulties in the future.
सौर कृषी पंपांच्या वापरात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यावर उपाय म्हणून नवीन मॉडेल विकसित करण्यात येत आहे. तरीही पुढील काळात काही अडचणी निर्माण झाल्यास त्या सोडवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील.
(विधानसभा, मुंबई | दि. 10 मार्च 2026)
#Maharashtra #Mumbai #MahaBudget2026