Joined April 2010
39,595 Photos and videos
Devendra Fadnavis reposted
राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी, पूरस्थिती आणि सोसाट्याच्या वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. 8 जुलैपर्यंत संभाव्य बाधित भागांमध्ये NDRF, SDRF ची पथके तैनात असून स्थानिक प्रशासनही सतर्क आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. @Dev_Fadnavis #Maharashtra #Mumbai #HeavyRainfall
8
14
31
12,327
Devendra Fadnavis reposted
CM #DevendraFadnavis visited the State Emergency Operation Centre (SEOC) at Mantralaya to review the State’s incessant rainfall situation. Minister Girish Mahajan, Chief Secretary, the Director General of Police, BMC Commissioner, senior officials were present. Divisional Commissioners and District Collectors also attended via video conference. Key points and directions : •Plan carefully and in detail for landslide-prone locations. Stay very alert for the next 2 days. • Rivers in Raigad, Palghar, and Ratnagiri districts have crossed the danger level. •There is a possibility of very heavy rainfall in rural Nashik region tomorrow early morning; possibility of around 350 mm of rainfall. Cloudburst alert is issued. People will be evacuated from necessary locations, and the police department has also been ordered to remain alert. •Palghar and the Konkan region are also under a red alert for tomorrow; 500 citizens in Palghar are being moved to safer locations. •The next 2 days are critical, situation expected to get better 8th July onwards. •Palkhi Sohla is scheduled to begin from Alandi tomorrow. But due to flooding of Indrayani river, all 4 bridges leading into Alandi are submerged. Therefore, pilgrims (warkaris) should not enter Alandi and instead try to reach Pune from wherever they are. Special care should be taken for the warkaris — CM Devendra Fadnavis orders Pune District Collector. •Coordinate with the National Highway Authority NHAI to clear debris on the Mumbai-Ahmedabad highway and restore smooth traffic flow. •Heavy rainfall has occurred in the Satara ghat region; people have been relocated from 2 locations. •Mumbai: 90% of July’s total rainfall occurred in just 4 days. As a result, 310 trees have fallen. Wind speed is very high and will increase further later in the day. Citizens have been evacuated from potential landslide-prone areas. Construction / builder organizations have been alerted for ongoing construction sites. •High tide in Mumbai starts from 3 pm today. Additionally, wind speed today will be higher than yesterday. Citizens should also take precautions. •Disaster management units are in contact with the district, taluka, and village levels. Citizens must follow all updates and alerts. •NDRF (National Disaster Response Force) and SDRF (State Disaster Response Force) teams are on standby at multiple locations. •On July 7th too, Mumbai-MMR is likely to experience heavy rainfall and wind to some extent. •Forecast of moderate to heavy rainfall in the ghat regions of central Maharashtra on July 6–7 may lead to water discharge from some dams. So, stay alert. •Special care should be taken especially in low-lying areas, near rivers flowing at full capacity, and while traveling on ghat roads. •Avoid visiting beaches during high tide periods. During 6 -7 July, local transport disruptions and some property damage cannot be ruled out in Mumbai-MMR, Konkan, and the ghat areas of central Maharashtra. •Citizens living along riverbanks in central Maharashtra, Mumbai-MMR, and Konkan should remain alert and strictly follow local administration’s instructions and alerts regularly regarding rising river water levels. •In case of emergency, immediately contact the local administration or the emergency control room. @Dev_Fadnavis @girishdmahajan #Monsoon #Maharashtra #Mumbairains
7
43
71
24,183
🕜 1.18pm | 6-7-2026📍Mumbai. LIVE | Media Interaction #Maharashtra #Mumbai x.com/i/broadcasts/1DGleeNbq…
124
202
313
32,188
राज्यातील विविध जिल्ह्यांमधील मुसळधार पावसाची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. राज्य के विभिन्न जिलों में हो रही भारी वर्षा की स्थिति को देखते हुए नागरिक अनावश्यक यात्रा करने से बचें। (मुंबई | 6-7-2026) #Maharashtra #Mumbai #HeavyRainfall
43
76
94
2,397
गुजरातहून येणाऱ्या काही रेल्वे अतिवृष्टीमुळे पालघर भागात अडकल्या असून या रेल्वेमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी रस्तेमार्गाने मदतकार्य सुरू आहे. गुजरात से आने वाली कुछ ट्रेन अतिवृष्टि के कारण पालघर क्षेत्र में फंस गई हैं। इन ट्रेनों में फंसे यात्रियों को सुरक्षित निकालने के लिए सड़क मार्ग से बचाव कार्य जारी है। (मुंबई | 6-7-2026) #Maharashtra #Mumbai #HeavyRainfall
29
56
60
1,599
Devendra Fadnavis reposted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. मंत्री गिरीश महाजन, राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, मुंबई महापालिका आयुक्त व इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. ठळक मुद्दे आणि निर्देश : - दरडी कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणावर नीट नियोजन करा. पुढचे 2 दिवस सतर्क रहा. - रायगड, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. - नाशिक ग्रामीण येथे उद्या पहाटे मोठ्या पावसाची शक्यता. यात 350 मिमी पावसाची शक्यता. ढगफुटीचा अलर्ट. आवश्यक ठिकाणावरून लोकांना बाहेर काढले जाणार आहे. पोलिस विभागाला सुद्धा सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. - पालघर आणि कोकणात सुद्धा उद्या रेड अलर्ट, पालघरमध्ये 500 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची कारवाई सुरू. - पुढचे 2 दिवस महत्वपूर्ण, 8 तारखेपासून स्थितीत सुधार. - आळंदी येथे उद्या पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. परंतू इंद्रायणीला पूर असल्याने आळंदी शहरात प्रवेश करणारे चारही पुल पाण्याखाली आहेत. त्यामुळे आळंदीत प्रवेश न करता, जेथे आहेत तेथून थेट पुण्यात येऊन थांबावे. वारकऱ्यांची विशेष काळजी घ्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुणे जिल्हाधिकारी यांना आदेश. - राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी समन्वय साधून मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आलेला मलबा हटवून वाहतूक सुरळीत करा. - सातारा घाट परिसरात मोठी अतिवृष्टी, दोन ठिकाणी लोकांना स्थानांतरित करण्यात आले आहे. - मुंबई: जुलैच्या एकूण पावसाच्या 90% पाऊस 4 दिवसात झाला. 310 झाडे त्यामुळे पडली, वाऱ्याचा वेग अधिक आहे. तो दुपारनंतर आणखी वाढेल. संभाव्य दरडी कोसळण्याच्या ठिकाणावरून लोकांना हलवण्यात आले आहे. नवीन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी संबंधित बांधकाम संघटनांना सतर्क करण्यात आले आहे. - मुंबईत दुपारी 3 वाजतापासून हाय-टाईड आहे. शिवाय वाऱ्याचा वेग आज कालच्यापेक्षा अधिक असेल. जनतेने सुद्धा काळजी घ्यावी. - प्रत्येक जिल्हा, तालुका, गावपातळीपर्यंत आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपर्कात. नागरिकांनी सगळे अपडेट फॉलो करावे. - एनडीआरएफ, एसडीआरएफ ठिकठिकाणी सज्ज आहेत. - 7 जुलै रोजी देखील मुंबई-एमएमआरमध्ये काही प्रमाणात मुसळधार पावसाच्या सरी आणि वारा असण्याची शक्यता आहे. - 6 ते 7 जुलैदरम्यान मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे या भागातील काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग उदभवू शकतो. त्यामुळे सतर्क राहावे. - विशेषतः सखल भाग, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, तसेच घाट रस्त्यांवर प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी. - भरतीच्या कालावधीत समुद्रकिनारी जाणे टाळावे. 6 ते 7 जुलैदरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात स्थानिक वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची तसेच काही प्रमाणात मालमत्ता नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. - मध्य महाराष्ट्र, मुंबई-एमएमआर, आणि कोकणातील नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहून नद्यांच्या पाणीपातळीत होणाऱ्या वाढीबाबत स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. - आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासन किंवा आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी तातडीने संपर्क साधावा. @Dev_Fadnavis @girishdmahajan #Monsoon #Maharashtra #Mumbairains
3
23
57
14,150
राज्य में बारिश की स्थिति की जानकारी, प्रशासन की तैयारी, राहत उपाय और नागरिकों से सतर्क रहने की अपील को लेकर मीडिया से संवाद। (मुंबई | 6-7-2026) #Maharashtra #Mumbai #HeavyRainfall
108
151
199
13,093
Devendra Fadnavis reposted
राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष अलर्ट मोडवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आज राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षास भेट देऊन राज्यातील अतिवृष्टी आणि बदलत्या नैसर्गिक परिस्थितीचा आढावा घेतला. राज्य शासनाची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले. @Dev_Fadnavis @girishdmahajan #Maharashtra #DevendraFadnavis #Monsoon
5
36
88
15,263
Devendra Fadnavis reposted
Despite adverse weather conditions and challenging terrain, restoration work at the landslide-affected section is progressing on a war footing. Railway teams, supported by heavy machinery to clear debris and restore services at the earliest. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #MonsoonUpdates #CRUpdates
The condition of the landslide location and ongoing work in full swing for restoring the operations, under difficult geographic terrain and adverse weather conditions.
2
31
77
13,940
Devendra Fadnavis reposted
राज्यातील आपत्कालीन परिस्थितीचा सखोल आढावा 🔸CM Devendra Fadnavis chaired a detailed review of excessive rainfall in Maharashtra at the State Emergency Operation Centre at Mantralaya. Minister Girish Mahajan and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्र येथे महाराष्ट्रातील अतिवृष्टीसंदर्भात सविस्तर बैठक. यावेळी मंत्री गिरीष महाजन व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में मंत्रालय स्थित राज्य आपातकालीन कार्य केंद्र में महाराष्ट्र में अतिवृष्टि के संदर्भ में विस्तृत बैठक। इस अवसर पर मंत्री गिरीष महाजन एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕧12.35pm | 6-7-2026📍Mantralaya, Mumbai | दु. १२.३५ वा. | ६-७-२०२६ 📍 मंत्रालय, मुंबई. @Dev_Fadnavis @girishdmahajan #Maharashtra #DevendraFadnavis #HeavyRain #Monsoon
9
34
89
8,331
Devendra Fadnavis reposted
पत्रकारितेतील आदर्श वारसा - पुण्यनगरीकार बाबा शिंगोटे! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे 'पुण्यनगरीकार मुरलीधर तथा बाबा शिंगोटे चौका'चे नामकरण संपन्न झाले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बाबा शिंगोटे यांचे संपूर्ण जीवन अत्यंत प्रेरणादायी होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पडेल ते काम करत ते वृत्तपत्र विक्रीच्या व्यवसायापर्यंत पोहोचले आणि पुढे त्यांनी या व्यवसायाला आपले जीवन बनवले. विविध भाषांमध्ये वृत्तपत्रे सुरू करून त्यांनी सामान्य माणसाची भूमिका सातत्याने मांडली. बाबा शिंगोटे यांचा साधेपणा आणि सर्वसामान्यांशी असलेली नाळ यामुळेच त्यांनी लोकांच्या मनात घर केले. पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या वृत्तपत्रसमूहाच्या यशामागे बाबा शिंगोटे यांचे मोठे योगदान असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी अधोरेखित केले. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे व इतर मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @MPLodha @TawdeRitu @punyanagari #Maharashtra #DevendraFadnavis #Punyanagarikar #BabaShingoteChowk
15
32
2,920
Honouring the legacy of 'Punyanagarikar Murlidhar Baba Shingote! Glad to attend the naming ceremony of the 'Punyanagarikar Murlidhar Baba Shingote Chowk' in Mumbai today. The life of Baba Shingote is an inspirational journey of sheer grit and determination. Coming to Mumbai from a background of severe poverty, he took up various jobs to survive, eventually starting as a humble newspaper seller. Through his tireless efforts, he went on to build a media legacy, launching multiple newspapers across various languages. His newspapers became a voice for the common man, resonating with every section of society. Despite his success and achievements, he stayed rooted in simplicity. This Chowk stands as a fitting tribute to his life and will honour his inspiring memory. Minister Mangal Prabhat Lodha ji, Mumbai Mayor Ritutai Tawde and other dignitaries were present. @MPLodha @TawdeRitu @punyanagari #Maharashtra #Punyanagarikar #BabaShingoteChowk
🔸Naming of the 'Punyanagarikar Murlidhar Baba Shingote Chowk' at the hands of CM Devendra Fadnavis. Minister Mangal Prabhat Lodha, Mumbai Mayor Ritu Tawde and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'पुण्यनगरीकार मुरलीधर तथा बाबा शिंगोटे चौका'चे नामकरण. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'पुण्यनगरीकार मुरलीधर तथा बाबा शिंगोटे चौक' का नामकरण। इस अवसर पर मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई की महापौर रितू तावडे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕥 10.35 am | 6-7-2026📍Mumbai | स. १०.३५ वा | ६-७-२०२६📍मुंबई. @Dev_Fadnavis @MPLodha @TawdeRitu @punyanagari #Maharashtra #DevendraFadnavis #Punyanagarikar #BabaShingoteChowk
136
179
255
16,606
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय प्रवास करू नये. तसेच प्रशासनाने जारी केलेल्या सूचना आणि सतर्कतेच्या निर्देशांचे पालन करावे. (विधानसभा, मुंबई | दि. 6 जुलै 2026) #Maharashtra #Mumbai #MonsoonSession2026
202
291
680
55,452
Devendra Fadnavis reposted
🔸Naming of the 'Punyanagarikar Murlidhar Baba Shingote Chowk' at the hands of CM Devendra Fadnavis. Minister Mangal Prabhat Lodha, Mumbai Mayor Ritu Tawde and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'पुण्यनगरीकार मुरलीधर तथा बाबा शिंगोटे चौका'चे नामकरण. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'पुण्यनगरीकार मुरलीधर तथा बाबा शिंगोटे चौक' का नामकरण। इस अवसर पर मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई की महापौर रितू तावडे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕥 10.35 am | 6-7-2026📍Mumbai | स. १०.३५ वा | ६-७-२०२६📍मुंबई. @Dev_Fadnavis @MPLodha @TawdeRitu @punyanagari #Maharashtra #DevendraFadnavis #Punyanagarikar #BabaShingoteChowk
2
29
60
23,445
Devendra Fadnavis reposted
Week 3; Day 1: Maharashtra Monsoon Session 2026 CM Devendra Fadnavis arrives at Vidhan Bhavan. आठवडा ३ ; दिवस १: पावसाळी अधिवेशन २०२६ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान भवन येथे आगमन. 🕚 11am | 6-7-2026📍Vidhan Bhavan, Mumbai | स. ११ वा. | ६-७-२०२६📍विधान भवन, मुंबई. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #MonsoonSession2026
55
71
104
13,278