You will find all the answers when you visit the PCMC office or the local leaders. Same answers for years and will continue the drama forever.
Actually, the collapse of administration is the cause. No one has accountability.
The problems don't stop there. Flood rescue operations had to be carried out in Alandi. A landslide and fallen tree disrupted railway infrastructure near Khandala while another landslide affected the Mumbai-Pune Expressway @Dev_Fadnavis@mieknathshinde@pcmcindiagovin#PCMC
#WNSglobal just to let you know in pune pcmc many road are blocked due to water logging and your pune office is asking people to come to work anyhow . If something goes wrong you and your company will be responsible for any problem cause because of coming to office . @punekarnews
☔️🌧 #MumbaiRains & #PuneRains:
Reduction in Rains over Mumbai & MMR, Pune and Ghats of Pune District.
Condition are favourable for Mumbai,Palghar,Thane,Raigad & adj Ghats for another round of Heavy to Very Heavy Rains in next 12-16 hours. Heaviest rains will be over Ghats of Nashik,Ahilyanagar & North Pune. Pune & PCMC to receive moderate with some heavy showers for next 12-16 hrs.
Significant reduction expected thereafter. Further reduction on 8th Onwards with only On & off showers remaining.🌦
श्री नरेंद्र मोदी व श्री देवेंद्र फडणवीस यांच्या 2 आठवड्यापूर्वीच्या पाणी वाचवा ला PMC व PCMC कडून रस्त्यावर का होईना पाणी अडवण्यात यश मिळवलं आहे. 😂 आता फक्त हे पाणी त्यांना जमिनीत किंवा नदीत सोडायचे आहे.. 😂😂 मुहूर्त मिळत नाहीये बहुदा गणपती विसर्जनानंतर मिळेल.
📍 प्रभाग क्रमांक १०, संभाजीनगर – बर्ड व्हॅली हॉटेलसमोरील परिसर
🌧️ मुसळधार पावसामुळे बर्ड व्हॅली हॉटेलसमोरील रस्त्यावर मोठे झाड कोसळल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. याबाबत स्थानिक नागरिकांनी जनसंपर्क कार्यालयात माहिती दिल्यानंतर तात्काळ घटनास्थळी दखल घेण्यात आली.
🚒 परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन विभागाचे अधिकारी इंगवले साहेब यांच्याशी त्वरित संपर्क साधण्यात आला. त्यांच्या तत्पर प्रतिसादामुळे अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पडलेले झाड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.
✅ तत्पर कारवाईमुळे रस्ता मोकळा करण्यात आला असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली.
🤝 नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत पोहोचविण्यास सदैव कटिबद्ध..!
#Janseva#CitizenFirst#EmergencyResponse#RainRelief#MonsoonAlert#TreeRemoval#FireDepartment#PublicSafety#Ward10#Sambhajinagar#PimpriChinchwad#PCMC#TrafficUpdate#DisasterManagement#Development
दत्त मंदिर रोड पासून काळाखडक (जाधव कॉर्नर) पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर स्विमिंग पूल तयार झाल्याचे अनेक व्हिडिओ आले आहेत.
ह्या रस्त्यावर नवनवीन इमारती बनल्या आहेत पण drainage साठी नीट व्यवस्था नाही. त्यात भर म्हणजे अर्धा रस्ता PCMC आणि अर्धा प्राधिकरण मध्ये. मग काय मजाच मजा.
आवश्यकता भासल्यास कृपया खाली दिलेल्या आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाईन क्रमांकांवर त्वरित संपर्क साधा. योग्य वेळी दिलेली माहिती आणि आपले सहकार्य हे संभाव्य धोके टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते.
सुरक्षित राहा, सतर्क राहा.
#EmergencyContact#Pune#PCMC#AnupMore#BJP