Filter
Exclude
Time range
-
Near
pateforc1204
Your mind is the most important part of your health in 2025. #MindHealth
2
80sqween
**Are you suffering from Panic Attacks?** There is help for you and relief from the suffering. #PanicAttacks #Panic #MentalHealthMonth #MentalWellness #MentalWellBeing #MentalHealth #MindHealth #anxiety
3
66
DemiMyTortuga
لو بتخطط تلتزم بتمارين الكارديو أو المقاومة أو بناء العضلات، نادي وقت اللياقة fitness time يديك اختيارات تناسب هدفك، ومع كود خصم فتنس تايم تقدر تستخدم كوبون يوفر في قيمة الاشتراك. mindhealth 💂🐙
4
33
#MHHSBD retweeted
petnhome
I love these Summer walks!! Genuinely, not much better than a rain walk when it’s warm ☔️ #summerrain #walk #mindhealth #MHHSBD
1
1
40
tv9gujarati
Feeling Mentally Exhausted Without Physical Work? Modern Lifestyle May Be the Reason | TV9Gujarati #MentalHealth #Stress #ModernLife #BreakingNews #MindHealth #DigitalLife #TV9Gujarati
2
100
panistokrotka
3. MindHealth: додаток для тривожних і депресивних людей (для мене) і роботи з цим в КПТ по суті усе те, шо я робила в терапії, тільки в додатку, а не в скучних табличках, є куча тестів, щоденник, курси і багато безкоштовних функцій
1
28
1,146
KenRideout_
Johnny Wilson’s life doesn’t follow a straight line—it crashes, burns, and rebuilds. From getting kicked out of the Naval Academy to fighting his way into the Navy SEALs… From combat deployments in Iraq to the trading floor at Goldman Sachs… From suicidal thoughts and a fractured life to finding healing in the darkest places… This is a story about what happens after the mission ends. Johnny opens up about war, trauma, identity loss, addiction, and the moment everything broke. And more importantly—how he found a way back. Now, through INVI MindHealth, he’s helping others do the same—using data, community, and new approaches to mental health to save lives. This one is raw, honest, and necessary. Thank you to our sponsors Ketone-IQ: ⁠ketone.com/rideout Code “RIDEOUT” Rho: rhonutrition.com Code "RIDEOUT" Ken’s book now available here: theothersideofhard.com/ Chapters (00:00) Meet Johnny Wilson (00:51) Military Kid Upbringing (02:08) Fatherhood and Toughness (04:01) High School Football Days (06:22) Kids Today and Drinking (08:17) Non Alcoholic Beer Boom (10:13) Sponsor Ketone IQ (11:02) Naval Academy Culture Shock (12:52) Hazing and Leadership (14:37) Kicked Out and Rebuilding (23:33) Bootcamp and Ratings (28:28) Birthday Weekend Disaster (37:44) Bridge Bust and Near Jump (38:19) Cop Recognizes Them (38:51) Fence Hop Fallout (40:06) Faith and Second Chances (41:14) NAD Plus Sponsor Break (42:19) BUDS Cold Grind (43:53) Sand Runs and Boot Pace (47:29) Obstacle Course Wipeouts (50:14) Team Four and Deployment (51:11) New Guy Hazing Culture (52:17) Tridents and Birdcage (53:31) Mindset on Killing (56:13) Marriage and Home Front (01:02:01) Arrival in Baghdad (01:03:37) Turnover Ops and Mike Day (01:07:40) Sadr City and IED Chess (01:09:39) Drone Tech Evolution (01:11:30) Corruption and Integrity Talk (01:15:16) First Incoming Fire (01:16:18) Tunnel Vision Under Fire (01:16:52) Calm Leadership Moment (01:17:35) Debriefs and Evolving Tactics (01:19:17) Deployment Life Off Duty (01:20:17) Degrees During Deployments (01:22:08) Marriage Strain and Growth (01:26:26) Landing at Goldman Sachs (01:27:33) Corporate Culture Shock (01:31:32) Quitting and Returning to Teams (01:33:49) Back In and Global Deployments (01:37:38) Transition to Capital Group (01:41:01) Farm Life and Hunting Stories (01:48:53) Early Signs and Ibogaine Lead (01:52:12) Psychedelic Research Spark (01:53:40) Hitting Rock Bottom (01:54:35) Ibogaine Clinic Prep (01:56:01) Visions Then Darkness (01:59:40) Trauma Purge And Integration (02:01:49) DMT Death And Family (02:04:22) Therapy Not Recreation (02:07:10) Ending Cravings With Ibogaine (02:10:09) Building NV Mind Health (02:12:25) Wearables And Swim Buddy (02:17:50) ARPA-H Trials And Partnerships (02:23:00) Vulnerability And Community (02:28:31) Resources And Wrap Up (02:29:22) Subscribe And Sponsors
4
539
KulkarniRL
झोप घेतली… पण थकवा तसाच आहे? दिवस संपतो… कामही संपतं… पण थकवा संपत नाही शरीर ठीक आहे… पण आत काहीतरी रिकामं, जड वाटतं 1️⃣ हे नेमकं काय आहे? हा थकवा शरीराचा नाही हा मनाचा थकवा आहे जिथे मन थांबत नाही… फक्त चालूच राहतं 2️⃣ हे कधी तयार होतं कळतच नाही दररोज थोडं थोडं… निर्णय… जबाबदाऱ्या… मनातलं दाबून ठेवणं… “ठीक आहे” म्हणत आपण पुढे जातो आणि मन हळूहळू थकतं 3️⃣ हे कसं जाणवतं? • झोपूनही fresh वाटत नाही • साधं कामही जड वाटतं • लक्ष लागत नाही • चिडचिड वाढते • काहीही करायची इच्छा राहत नाही हा आळस नाही… ही exhausted अवस्था आहे 4️⃣ एक शांत सत्य आपण शरीराला विश्रांती देतो… पण मनाला देत नाही म्हणून थकवा तसाच राहतो 5️⃣ मग काय करायचं? मोठं काही नाही… पण थांबणं गरजेचं आहे • थोडा वेळ काहीच न करणं • स्क्रीनपासून दूर राहणं • मनातलं हलकं करणं कधी कधी फक्त बोलणंही पुरेसं असतं 25 वर्षं रुग्णांबरोबर काम करताना एक गोष्ट वारंवार दिसते लोक आजारी नसतात… ते थकलेले असतात जीवन, नाती, जबाबदाऱ्या… मन सतत वापरलं जातं म्हणूनच आज लोक फक्त उपचारासाठी नाही… तर समजून घेण्यासाठी, बोलण्यासाठी पुढे येतात शरीर थकलं की आपण थांबतो… मन थकलं की आपण अजून चालू ठेवतो आणि तिथेच थकवा वाढत जातो हे उपयुक्त वाटलं तर ❤️ करा आणि ज्याला उपयोगी पडेल त्याच्यापर्यंत पोहोचवा. Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow 👉 @KulkarniRL #MentalExhaustion #MentalHealth #JustForHearts #ClinicalWisdom #MindHealth
2
15
112
5,037
LahoreNewsHD
خاموش ڈپریشن کیا ہوتا ہے جانیے ڈاکٹر علی اجمل سے #SilentDepression #MentalHealth #DepressionAwareness #DrAliAjmal #Psychology #MindHealth #EmotionalWellbeing #HealthTips #Wellness #MentalWellness
2
194
KulkarniRL
“मन शांत ठेवायचं असेल… तर दिवसाची सुरुवात बदलावी लागते” झोप नीट नाही… चिडचिड वाढली आहे… लक्ष लागत नाही… असं अनेक जण सांगतात reports normal… life routine चालू… पण मन settled वाटत नाही यामागे एक महत्त्वाचा भाग असतो serotonin (सेरोटोनिन) Serotonin म्हणजे काय? Serotonin हे मेंदूमध्ये तयार होणारं रसायन आहे जे मनाची स्थिरता, झोप आणि भूक यावर परिणाम करतं हे “आनंद देणं” काम करत नाही पण मन जास्त अस्थिर होऊ देत नाही शरीरात याची भूमिका काय? 1️⃣ Mood stability (मनाची स्थिरता) भावना खूप वर-खाली जाऊ नयेत यासाठी मदत म्हणूनच चिडचिड, बेचैनी कमी राहते 2️⃣ Sleep regulation (झोपेचं नियमन) serotonin पासून melatonin तयार होतं म्हणून serotonin व्यवस्थित असेल तर झोपेचा cycle सुधारतो 3️⃣ Appetite control (भूक नियंत्रण) भूक लागणं आणि तृप्ती जाणवणं या सिग्नल्समध्ये serotonin भूमिका बजावतो 4️⃣ Stress response modulation ताण आल्यावर शरीराची reaction किती तीव्र असेल हे संतुलित ठेवण्यात मदत ⚠️ कमी झाल्यास काय दिसतं? झोप न लागणं / मध्ये जाग येणं सततचा थकवा, लक्ष न लागणं चिडचिड, बेचैनी भूक बदलणं म्हणजे समस्या “mood” ची नाही… मनाच्या संतुलनाची आहे Serotonin सुधारण्यासाठी काय कराल? (Evidence-based habits) 1️⃣ सकाळचा सूर्यप्रकाश (15–20 मिनिटं) डोळ्यांमधून (retina) मेंदूला signal जातो serotonin pathway सक्रिय होतो 2️⃣ नियमित हालचाल (walking / light exercise) मेंदूतील रसायनांचं संतुलन सुधारतं mood आणि ऊर्जा दोन्हीवर परिणाम 3️⃣ झोपेची वेळ निश्चित ठेवा serotonin–melatonin cycle व्यवस्थित राहतो. उशिरापर्यंत स्क्रीन टाळा 4️⃣ संतुलित आहार (protein sources) tryptophan (serotonin साठी आवश्यक घटक) मिळतो डाळी, कडधान्य, अंडी, दूध यांचा उपयोग 5️⃣ सामाजिक संपर्क (social interaction) पूर्ण एकटेपणा मन अस्थिर करतो साधा संवादही protective ठरतो आज अनेक जण “stress” हा शब्द वापरतात पण प्रत्यक्षात अनियमित झोप कमी सूर्यप्रकाश कमी हालचाल हा मोठा मुद्दा असतो आनंद शोधून मिळत नाही motivation सतत टिकत नाही मन स्थिर ठेवलं तर दोन्ही आपोआप येतात मोठे बदल नकोत… सकाळ व्यवस्थित करा सूर्यप्रकाश चालणं हे दोन बदल मेंदूच्या chemistry वर काम करतात हे उपयुक्त वाटलं तर ❤️ करा आणि कोणाला उपयोगी पडेल त्याच्यापर्यंत पोहोचवा. Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow 👉 @KulkarniRL #MindHealth #LifestyleMedicine #Serotonin #Morning #Routine #JustForHearts
4
20
172
7,291
KulkarniRL
आनंद नाही… दु:ख नाही… Emotional numbness काहीच वाटत नाही , हे normal आहे का? पूर्वी छोट्या गोष्टीत आनंद यायचा… कधी कधी रडूही यायचं… आता सगळं आहे… पण आत काहीच हलत नाही ना आनंद… ना दु:ख… फक्त “रिकामं” वाटतं 1️⃣ हे नेमकं काय आहे? ही कमजोरी नाही… ही Emotional Numbness (भावनांचा बधिरपणा) आहे भावना संपत नाहीत… त्या थोड्या वेळासाठी “शांत” होतात 2️⃣ असं का होतं? मन सतत ताण सहन करतं भावना दाबल्या जातात एकटेपणा, थकवा साठत जातो आणि एक वेळ येते मन स्वतःला protect करतं “आता काहीच जाणवू नको” असा mode सुरू होतो 3️⃣ subtle signs (लपलेली लक्षणं) • आवडत्या गोष्टीत interest कमी होणं • लोकांमध्ये असूनही जुळत नाही असं वाटणं • reaction कमी होणं • “मला काय वाटतंय?” हेच कळेनासं होणं 4️⃣ शरीर काय सांगतं? • energy कमी वाटते • काही करण्याची इच्छा नसते • झोप बदलते • छातीत रिकामेपणा जाणवतो मन शांत दिसतं… पण आतून disconnected असतं 5️⃣ एक महत्वाची जाणीव “मला काहीच वाटत नाही” हा problem नाही… हा signal आहे की मन खूप काही सहन करून थकलं आहे 6️⃣ काय करायचं? भावना परत जाणवायला वेळ लागतो • स्वतःवर जबरदस्ती करू नका • छोट्या गोष्टी notice करा • routine सुरू ठेवा , जरी मन नसेल तरी • कुणाशी तरी बोला , जरी शब्द कमी असले तरी आणि कधी कधी… समुपदेशन (counselling) खूप मदत करतं 25 वर्षं जीवन-मरणाच्या सीमारेषेवर काम करताना…रुग्णांच्या भावना, नाती आणि थकवा जवळून पाहिला आहे. रोज जाणवतं उपचार महत्त्वाचे आहेत… पण समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे म्हणूनच आज अनेक जण बोलण्यासाठी, समजून घेण्यासाठी पुढे येतात शांत वाटणं आणि काहीच न वाटणं , यातला फरक समजला पाहीजे कधी कधी… फक्त कोणीतरी ऐकणंही उपचार असतं Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow 👉 @KulkarniRL #EmotionalNumbness #MentalHealth #JustForHearts #ClinicalWisdom #MindHealth
3
14
75
2,571
VedaRicha
5/6 चेतना पर प्रभाव: जब हम मांस खाते हैं, तो पशु के वध के समय उत्पन्न 'भय और तनाव के हार्मोन' हमारे रक्त में मिल जाते हैं, जो मानसिक व्याधियां (Anxiety) पैदा करते हैं। सात्विक शाकाहार हमारे 'DNA' को शुद्ध रखता है, जिससे हमारी आने वाली पीढ़ियां भी मेधावी होती हैं। #MindHealth #DNA
1
5
6
50
KulkarniRL
लोकांमध्ये असूनही… एकटं वाटतंय का? लोक असतात… बोलणं होतं… हसणंही होतं… पण दिवस संपल्यावर… आत एकटेपणा जाणवतो 1️⃣ एकटेपणा म्हणजे नेमकं काय? एकटं असणं आणि एकटं वाटणं वेगळं असतं काही लोक एकटे राहूनही शांत असतात आणि काही लोक… सगळ्यांमध्ये राहूनही आतून एकटे असतात 2️⃣ हे फक्त “मनाचा खेळ” नाही एकटेपणा खरा असतो आणि त्यामागे कारणंही खरी असतात • वय वाढलं , मुलं दूर गेली • आयुष्यात जोडीदार नाही / गमावला • depression (नैराश्य) मुळे लोकांपासून दूर राहणं • social withdrawal (स्वतःहून दूर जाणं) • “कोणी समजून घेत नाही” अशी भावना म्हणूनच… हा “weakness” नाही ही एक परिस्थिती आहे 3️⃣ आपण तरीही का बोलत नाही? कारण… “कोणाला काय सांगायचं?” “लोक काय विचार करतील?” “मी strong राहायला हवं” आणि मग… एकटेपणा अजून वाढतो 4️⃣ शरीरावर परिणाम (Health Impact) हा फक्त भावनेपुरता मर्यादित राहत नाही • झोप बिघडते • energy कमी वाटते • BP आणि heart health वर परिणाम होतो • anxiety (घाबरटपणा) आणि depression वाढू शकतो एकटेपणा दिसत नाही… पण परिणाम खोलवर होतो 5️⃣ subtle signs (लपलेली लक्षणं) • लोकांमध्ये असूनही वेगळं वाटणं • कोणाशी मनापासून बोलायची इच्छा… पण पुढे न जाणं • फोन उचलायची इच्छा नसणं • दिवस संपतो… पण “आज कुणाशी जुळलं नाही” असं वाटणं 6️⃣ काय मदत करू शकतं? सगळं स्वतःहून बदलत नाही… थोडा प्रयत्न आणि थोडी मदत लागते • एक व्यक्ती शोधा , जिथे तुम्ही खरं बोलू शकता • छोट्या गोष्टी share करायला सुरुवात करा • routine मध्ये लोकांना जागा द्या आणि कधी कधी… counselling (समुपदेशन) खूप मदत करतं कारण तिथे तुम्हाला कोणी “fix” करत नाही… तुम्हाला समजून घेतलं जातं 7️⃣ एक प्रश्न स्वतःला विचारा “मी एकटा आहे… की मला कुणाशी जुळता येत नाही?” एकटेपणा लोक नसल्यामुळे येत नाही… तो मन जुळत नसल्यामुळे येतो पण हे कायमचं नसतं… जुळणं पुन्हा तयार होऊ शकतं तुम्हाला कधी असं वाटतं का? Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow 👉 @KulkarniRL #एकटेपणा #MentalHealth #JustForHearts #ClinicalWisdom #MindHealth #Loneliness
3
13
83
3,701
KulkarniRL
“Emotional Suppression (भावना दाबून ठेवणं)” “मी ठीक आहे…” हे वाक्य जितकं शांत वाटतं… तितकंच ते कधी कधी खोटं असतं आपण आधी Emotional Load (भावनिक ओझं) बद्दल बोललो जिथे भावना जास्त असतात पण आजचा विषय वेगळा आहे भावना असतात… पण व्यक्त होत नाहीत हीच Emotional Suppression (भावना दाबून ठेवणं) 1️⃣ हे नेमकं काय घडतं? भावना येतात पण आपण त्यांना थांबवतो राग येतो… पण शांत राहतो दुःख होतं… पण हसतो थकवा असतो… पण “मी ठीक आहे” म्हणतो हे समजूतदारपणा नाही… ही सवय आहे 2️⃣ ही सवय कशी तयार होते? हळूहळू… नकळत… “आता बोललो तर वाद होईल” “माझ्यामुळे कोणाला त्रास नको” “मीच strong राहायला हवं” आणि मग… मन स्वतःलाच थांबवायला शिकतं 3️⃣ मग त्रास कुठे दिसतो? भावना बाहेर येत नाहीत… म्हणून त्या आत फिरत राहतात • छातीत दडपण (heaviness) • घशात अडकलेलं वाटणं • अचानक चिडचिड • एकटं असताना जास्त विचार • कुठलाही स्पष्ट कारण नसताना थकवा हे सगळं “मनाचं” वाटतं… पण शरीरही तेच बोलत असतं 4️⃣ शरीरावर परिणाम (Health Impact) भावना दाबल्या की त्या संपत नाहीत… त्या रूप बदलतात • cortisol (ताण हॉर्मोन) वाढतो • BP (रक्तदाब) fluctuate होतो • palpitations (धडधड) जाणवू शकते • sleep (झोप) बिघडते म्हणून काही लोक म्हणतात “सगळं normal आहे… पण बरं वाटत नाही” 5️⃣ subtle truth (महत्त्वाची जाणीव) सगळं मनात ठेवणारे लोक… कमकुवत नसतात ते जास्त सहनशील असतात पण तेच हळूहळू थकतात 6️⃣ काय बदलायचं? सगळं सांगायची गरज नाही… पण काहीतरी व्यक्त होणं गरजेचं आहे • स्वतःला विचारा , “मला काय वाटतंय?” • एखाद्या विश्वासू व्यक्तीशी बोला • लिहून काढा , मन हलकं होतं • लगेच प्रतिक्रिया न देता pause घ्या Expression (व्यक्त होणं) म्हणजे drama नाही… तो release (मोकळेपणा) आहे मनाला सवय लागली असली… सगळं गप्प ठेवायची तरी लक्षात ठेवा शांत दिसणाऱ्या मनातही खूप आवाज चालू असतो Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow 👉 @KulkarniRL #EmotionalSuppression #MentalHealth #JustForHearts #MindHealth #StressManagement
3
8
49
1,725
PsychiatryGIPS
You think it’s normal… but your phone is slowly controlling your mind 😶 Take a break. Your mind deserves it 🧠 #mentalhealth #phoneaddiction #digitaldetox #overthinking #stressrelief #mindhealth #selfcare #anxietyawareness #reelitfeelit #shortsviral
2
28