आज दिनांक ५ जुलै २०२६ रोजी खासदाररत्न डॉ. श्रीकांतजी एकनाथराव शिंदे साहेब व लोकप्रिय आमदार राजेशजी मोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
#bookdistribution#kpf
आज कुलाबा मार्केट येथील बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तकांचे वितरण करण्यात आले. शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी तसेच वाचनाची आवड आणि ज्ञानाची ओढ अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
याच प्रसंगी, बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये तब्बल ३१ वर्षे निष्ठा, समर्पण आणि सेवाभावाने कार्य करणारे मुख्याध्यापक श्री. आरिफ यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करून भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्यांच्या प्रदीर्घ आणि प्रेरणादायी सेवेसाठी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य व सुख-समृद्धीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
[Harshita Narwekar, BJP, Colaba, BMC School, Brihanmumbai Municipal Corporation School, BMC Education, Book Distribution]
#HarshitaNarwekar#LiveBreatheLeadWard225#Colaba#BMCEducation#BookDistribution

प्रकाशन विभाग इच्छुक वितरकों को पुस्तकों की बिक्री के लिए डिस्ट्रीब्यूटर के रूप में जुड़ने के लिए आमंत्रित करता है।📚
अधिक जानकारी के लिए संपर्क करें👉📩businesswng@gmail.com
#PublicationsDivision#BookDistribution#Books#Business