Official handle of Brihanmumbai Municipal Corporation, disseminating verified, credible & relevant updates. Not monitored 24/7.

Joined February 2013
11,964 Photos and videos
🌧️बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दिनांक ६ जुलै २०२६ रोजी सकाळी ८:०० ते सायंकाळी ६:०० या कालावधीत सर्वाधिक पावसाची नोंद झालेली ठिकाणे :- #MyBMCUpdates #MumbaiRains
26
17
75
27,387
🔹महाराष्ट्र लोकभवन व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या 'टीबीमुक्त मुंबई' अभियानात सहभागी व्हा! 🔹आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच तपासणी करा.🩺 🔹स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबियांनाही सुरक्षित ठेवा. #MyBMCupdates #MissionzeroTB #Health #Mumbai @maha_governor @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
2
12
21
22,229
🔹बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला आज विधान परिषदेचे उपसभापती श्री. सचिन अहिर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सह पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा, उपमहापौर श्री. संजय घाडी, सभागृहनेते श्री. गणेश खणकर, गटनेते श्री. अमेय घोले यांनी भेट दिली. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सततच्या अतिवृष्टीचा त्यांनी आढावा घेतला. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणेच्या सज्जतेबाबत माहिती जाणून घेतली. 🔹आजच्या या भेटींच्या वेळी महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त(शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा- लवंगारे , अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. शरद उघडे, संचालक (आपत्ती व्यवस्थापन कक्ष) श्री. महेश नार्वेकर आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #MyBMCUpdates #MumbaiRains @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi @AhirsachinAhir @AshwiniBhide @PrajaktaVerma
6
15
33
21,950
🌧️मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी आज मुंबई शहर विभागातील विविध ठिकाणी भेट देऊन परिसराची पाहणी केली. 🔹मुंबई शहर परिसरातील मलबार हिल, आंबेवाडी (काळाचौकी), माहीम, महेश्वरी उद्यान, रवींद्र नाट्य मंदिर परिसर, हिंदमाता आदी परिसराची श्रीमती वर्मा-लवंगारे यांनी पहाणी केली. तसेच ज्या ठिकाणी झाडे, झाडांच्या फांद्या कोसळल्या होत्या, त्या ठिकाणी त्वरित यंत्रणा सज्ज करून झाड हटविण्याच्या सूचना केल्या. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा, पाणी साचण्याची ठिकाणे, पाण्याची निचरा करण्याची व्यवस्था, आपत्कालीन यंत्रणेची सज्जता, तसेच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. 🔹वॉर्ड स्तरावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सतर्क राहून सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी अथवा गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी तातडीने आणि समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. 🔹यावेळी उप आयुक्त (परिमंडळ १) श्रीमती चंदा जाधव, उप आयुक्त (परिमंडळ २) श्री. प्रशांत सपकाळे,सहायक आयुक्त श्रीमती स्वप्नजा क्षीरसागर, सर्व सहायक आयुक्त श्री. गजानन बेल्लाळे, श्री. अरुण क्षीरसागर आदींसह विविध अधिकारी उपस्थित होते. #MyBMCUpdates #MumbaiRains @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi @AshwiniBhide @PrajaktaVerma
9
25
48
33,071
#Weather Information: Nowcast Warning 🗓️Date: 06- 07- 2026 Time of Issue: 1300 Hrs IST ⏳Validity: 3 hours 🛑Red Warning🛑 Weather: Intense spells of rain with gusty winds reaching 60-70 kmph very likely to occur at isolated places. Districts: Mumbai, Thane, Raigad, Pune, Ghats of Nashik.   Take Precautions -IMD #WeatherUpdate #MumbaiWeatherupdate
15
30
144
40,799
🌧️भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगरासाठी आज (दिनांक ६ जुलै २०२६) अतिवृष्टी (रेड अलर्ट) चा इशारा जारी केला असून ताशी ८० ते ९० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 🔹या पार्श्वभूमीवर, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. 🔹यावेळी विरोधी पक्षनेता श्रीमती किशोरीताई पेडणेकर देखील उपस्थित होत्या. 🔹संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) श्री. महेश नार्वेकर यांनी सद्यस्थितीची माहिती महापौरांना दिली. 🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेसह सर्व संबंधित यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहेत. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत सूचनांचेच पालन करावे. 🔹आपत्कालीन मदतीसाठी १९१६ या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केले आहे. #MyBMCUpdates #MumbaiRains @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi @KishoriPednekar
3
23
65
31,910
Important Safety Advisory for Construction Sites #MyBMCUpdates #mumbairains
8
33
63
38,617
बांधकाम ठिकाणांच्या सुरक्षेच्या बाबतीत महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना
2
30
43
29,972
दि. ५ जुलै २०२६ रोजी सकाळी ८ ते दि. ६ जुलै २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तासांच्या कालावधीत झालेला पाऊस #MyBMCUpdates #mumbairains
33
68
32,872
Important Safety Advisory for Construction Sites In view of prevailing weather conditions with wind speed of 70 to 80 kmph all Developers, Architect Licensed Surveyors (LS), Contractors, Project Managers & Site Engineers are hereby strictly directed to follow following instructions: 1) Scaffolding, loose materials, crane items, tin sheets at compound walls, formwork and all temporary structures shall be thoroughly checked and ensured to be in stable, secure condition. Loose materials from upper floors, terraces and elevated platforms shall be removed or firmly fastened. 2) There shall be no haphazard activity at any site. All work shall be planned, supervised and executed in a safe, systematic manner. Excavated construction sites to be properly safeguarded and strictly monitored. 3) Tower cranes, material hoists, safety nets and lifting equipment shall be inspected for stability. Lifting operations and work at heights shall be suspended where weather poses risk. Exclusion zones shall be maintained below active work areas. 4) All workers shall use prescribed PPE and fall protection. An immediate site-wide safety inspection shall be conducted and all unsafe conditions rectified without delay. 5) Weather conditions shall be continuously monitored and appropriate preventive measures taken until normal conditions return. All concerned are strictly directed to treat this advisory with utmost urgency. Safety compliance is mandatory. The safety of workers, neighbouring residents and the general public is of paramount importance. All developers are requested to treat this advisory with utmost seriousness and ensure strict compliance with all applicable safety regulations and best construction practices. -BMC (Brihanmumbai Municipal Corporation) #MyBMCUpdates #MumbaiRains @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi @AshwiniBhide
7
46
216
49,657
🔹मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण - २०२६ कार्यक्रम अंतर्गत, दिनांक ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(बीएलओ) गृहभेटी देणार आहेत. 🔹संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. #MyBMCUpdates #SIR #SpecialIntensiveRevision
3
27
31
28,475
Important Public Interest Notice ⛈️🚨India Meteorological Department (IMD) has issued a 'Red Alert' Mumbai accompanying with (speed 70 to 80 kmph). 🔹The Brihanmumbai Municipal Corporation (BMC) urges all citizens to avoid stepping out of their homes unless absolutely necessary. 🌳Please maintain a safe distance from trees, dilapidated buildings, hoardings, electric poles, and other hazardous locations. 🚘❌Avoid parking vehicles under trees. 🌊Refrain from visiting beaches or low-lying/waterlogged areas. 🔹Citizens are advised not to believe rumors but to follow instructions and warnings issued through official channels. 🔹Please strictly adhere to the instructions and guidelines issued periodically by the BMC administration and disaster management authorities. 🔹Additionally, citizens are urged to contact BMC’s helpline '1916' for assistance. 🔹Around 15,000 Bmc staff and officers along with other agencies are working round-the-clock on the field. 🔹Senior officials are also closely monitoring the situation and coordinating necessary measures. #MyBMCUpdates #MumbaiRains @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi @AshwiniBhide
19
99
459
86,169
महत्त्वाची सूचना ⛈️🚨भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा (Red Alert) जारी केला असून ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (State Disaster Management Authority)यांनी मुंबईतील सर्व खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे (Work From Home) निर्देशित केले आहे. तसेच, शासकीय/ निमशासकीय (अत्यावश्यक सेवा वगळून) कर्मचाऱ्यांना दुपारनंतर अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. #MyBMCUpdates #MumbaiRains @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi @AshwiniBhide
74
268
1,354
182,326
Mumbai Advisory | SDMA Maharashtra In view of the current weather situation, SDMA has issued directions for Mumbai only: Private offices are advised to allow Work From Home wherever possible. Non-essential Government offices will observe a half-day. #SDMAMaharashtra #MumbaiRains
53
154
532
73,974
🔴भारतीय हवामान खात्याने बृहन्मुंबई क्षेत्रात दिनांक ६ जुलै २०२६ रोजी अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. 🌧️ही बाब लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहावे. तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलीस यांच्याद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. 📞आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा. #MyBMCUpdates #MumbaiRains
6
46
133
35,181
महत्त्वाची जनहित सूचना ⛈️🚨भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा (Red Alert) जारी केला असून ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. 🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. झाडे, जीर्ण इमारती, होर्डिंग्ज, विद्युत खांब तसेच इतर धोकादायक ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखावे. झाडांखाली वाहने उभी (Park) करण्याचे टाळावे. समुद्रकिनारी तसेच पाणथळ भागात जाणे टाळावे. 🔹नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचना व इशाऱ्यांचे पालन करावे. प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे. 📞तसेच, आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन करण्‍यात येत आहे. 🔹 बृहन्मुंबई महानगरपालिकेसह विविध यंत्रणांचे सुमारे १५ हजार अधिकारी व कर्मचारी आपापल्या कार्यक्षेत्रात (ऑन ग्राउंड) अहोरात्र कार्यरत आहेत. वरिष्ठ अधिकारीदेखील प्रत्येक घडामोडीवर सातत्याने बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजनांचे समन्वयन करीत आहेत. आपली सुरक्षितता आणि सतर्कता अत्यंत महत्त्वाची आहे.🙏🏼 #MyBMCUpdates #MumbaiRains @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi @AshwiniBhide
10
69
329
55,598
🌧️पावसाळ्याशी संबंधित लेप्टोस्परोसिस आजार प्रतिबंधासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी #MyBMCUpdates #MumbaiRains
28
33
25,332
रविवार , दिनांक ५ जुलै २०२६ सकाळी ६ ते सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ या २४ तासात झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा पाणीसाठा १६.९२ % झाला आहे . गेल्या २४ तासात जलाशयातील पाणीसाठ्यात ३.७३ % वाढ झाली आहे. #MyBMCUpdates
17
86
399
101,190
🗓️ 06 Jul 2026 ⛈️☔Continuous spells of rain in City and Suburbs. Very heavy rain at a few places with extremely heavy rain at isolated places in city and suburbs. Occasional gusty winds reaching 60-70 Kmph very likely. 🌊High Tide: 15:56 hrs : 4.08 mtr (Date: 07.07.2026) 04.38 hrs: 3.44 mtr Low Tide: 22.13hrs : 1.52 mtr (Date: 07.07.2026) 09.59 hrs: 1.86 mtr #WeatherUpdate #MumbaiWeatherupdate #MumbaiRains
20
77
292
247,567