Leading International Marathi News Daily. Visit us on facebook.com/LoksattaLive & YouTube.com/LoksattaLive

Joined February 2012
100,025 Photos and videos
“मिसिंग लिंकवर दरड कोसळणं देवाचा प्रकोप”, प्रशासनाचा दावा चर्चेत, निसर्गाला धरलं जबाबदार! loksa.in/iNpMvR< येथे वाचा सविस्तर वृत्त
351
शहरात मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थिती असतानाही धरणे का भरत नाहीत? ६ जुलै २०२६ पर्यंत महाराष्ट्रातील धरणांमध्ये अवघी १० टक्के वाढ का झाली? यामागे भूगोल, कॅचमेंट एरिया (पाणलोट क्षेत्र) आणि जलशास्त्राचे कोणते गुंतागुंतीचे विज्ञान आहे, त्याचा सखोल आढावा. loksa.in/7Em8uY< येथे वाचा सविस्तर वृत्त
553
बापरे! दरवाजावर ठाण मांडून बसला भलामोठा किंग कोब्रा, कुटुंबाने अशी काढली संपूर्ण रात्र! थरारक VIDEO VIRAL loksatta.com/trending/obra-s…
469
अतिश्रम, तणाव आणि मानसिक दबावामुळे एकनाथ शिंदे आजारी पडले आहेत. त्यांना दैनंदिन दिनक्रमात बदल करण्याचा, पुरेशी झोप घेण्याचा आणि शरीरावर अनावश्यक ताण न देण्याचा सल्ला दिला आहे.-जितेंद्र आव्हाड loksatta.com #MaharashtraPolitics #Jitendraawhad #Eknathshinde
1
3
644